by admin | Jun 21, 2020 | पत्र - 2
प्रिय टिव्ही, खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगयची होती,माझं तुझ्यावर पूर्वी सारखं प्रेम उरलेलं नाहीये आणि याचं कारण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आलेलं आहे.मला माहित आहे तुला माझ्या पासून दूर जायची इच्छा नाहीये, पण मला आता जावं लागेल पण आपल्या आठवणी नेहमी माझ्या...
by admin | Jun 21, 2020 | पत्र - 2
प्रिय मलाव्य, मलाव्य म्हणजे “महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व”. एक अशी व्यक्ती जिने जनमानसाला अक्षरशः वेड लावले. प्रचंड लोकसमुदायाला कधी खळखळून हसवले, कधी कोपरखळ्या मारल्या, क्वचित कधी रडवले आणि अखंडपणे रिझवले. त्या व्यक्तीने अवघ्या महाराष्ट्राच्या...
by admin | Jun 20, 2020 | पत्र - 2
प्रिय माणूस , कसे आहात ? अर्थात हे संकट कधी जाणार या विचारात असणार. विधाता परीक्षा घेतोय आपली, आणि मला विश्वास आहे की आपण ह्या परीक्षेत नक्की उत्तीर्ण होणार. माहित नाही कुठून येतो हा विश्वास पण विश्वास असणं महत्त्वाचं. हे जग थांबलय म्हणे, प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष...
by admin | Jun 20, 2020 | पत्र - 2
प्रिय अनय, मला माहीत आहे, तुझ्या कामाच्या गडबडीत इनबॉक्समध्ये माझं पत्र येऊन धडकल्यावर तू दुर्लक्ष करशील. मग तुझ्या डोक्यात, पत्रात काय असेल बरं? हा विचार घोळत राहील आणि मग कितीही टाळायचा प्रयत्न केलास ना तरी तू तुझ्या ईमेलच्या इनबॉक्समधून हे पत्र उघडशील आणि वाचशील....
by admin | Jun 19, 2020 | पत्र - 2
Letter to younger self Dear Younger Self, This is the first time I’m writing to you. Perhaps, it’s a proper time to write to you. This coming October you will be completing 25 years of your insane journey. Somehow you have managed it, yet, and you have a...
by admin | Jun 19, 2020 | पत्र - 2
तुला पत्र लिहायचं म्हणजे फार अवघड आहे. तुला या पत्राच्या साच्यात माववू तरी कसं ? तुला काय म्हणू ? प्रिय कोण ? खरंतर ‘प्रिय’ च कसं म्हणू तुला मी ? म्हणून अशीच सुरुवात करतेय. तू, गेले बरेच दिवस मला तुझ्याशी ‘बोलावसं’ वाटतंय. तुझ्या लाटांच्या आवाजात ‘डुंबावं’...