लेखकाचं पत्र

पत्र 7

पत्र 7

Swapnil Jadhav Swapnil Jadhav stays in Mumbai and has been working from last 10 years in the field of...

पत्र 6

पत्र 6

प्रिय घर, आदरपूर्वक नमस्कार आज तुला पहिल्यांदा पत्र लिहितेय. तेही तुझ्यात राहूनच. गम्मतच आहे. घर ही तशी प्रत्येक माणसाची अतिशय जवळची, जिव्हाळ्याची आणि खाजगी गोष्ट. मग ते घर वीतभर असो की फूटभर. भाड्याचं असो किंवा स्वतःचं. पण ती प्रत्येकाची हक्काची अशी जागा असते. तू एक...

पत्र 5

पत्र 5

|| श्री नो प्रॉब्लेमाय नमः|| दि. - मला विचार करायला लावणारा दिवस पत्ता. - तुला कधीच सांगणार नाही. स. न. वि. वि. (गैरसमज होऊ नये म्हणून खाली full form सुद्धा लिहितोय. ‘सप्रेम नकोशी विनंतीसह विरोध.’) प्रति, पत्ता. – सगळ्यांचंच घर.. प्रिय problem, (तुला प्रिय ऐवजी खूप...

पत्र 4

पत्र 4

प्रिय 'सान्सा', कशी आहेस? 'विंटरफेल' कसं आहे? तुझ्यावर आणि 'विंटरफेल'वर पुन्हा नवं कुठलं संकट येऊ नये, असं वाटत राहतं. आणि म्हणूनच तुझी खुशाली विचारण्यासाठी आज हे पत्र लिहायला घेतलं आहे. तू आणि 'विंटरफेल' म्हटलं की लख्ख आठवतं ते तुझं बालपण. अगदी चारचौघींसारखी होतीस...

पत्र 3

पत्र 3

Hi अन्या, सॉरी यार late झाला. आम्ही आपली स्नेहल अपार्टमेंट सोडली आणि नंतर आपला फार काही contact उरला नाही. खर तर मी स्वतःहुन काही प्रमाणात contact कमी केला. नाटक नाटकातले मित्र या सगळ्यात तुझा विसर पडला मला. आणि खर तर नंतर तू लांब गेलाय याची जाणीव सुद्धा लांब गेली. तू...

पत्र 2

पत्र 2

प्रिय, आम्ही माणसं, पत्र हे नेहमी माणसांनाच लिहितो. म्हणजे कोणे एके काळी लिहायचो. मग ते साधे postcard असो, आंतरदेशीय असो किंवा ३/४ पानांचे पत्र असो. पण ते पत्र लिहिणे- ते पोस्टाच्या पेटीत टाकणे किंवा आपल्यासाठी कोणीतरी लिहिलेले पत्र postman ने आणणे आणि उत्सुकतेने ते...

पत्र 1

पत्र 1

डियर पुस्तक, बरंच काही बोलायचं असतं पण राहूनच जातं. तुझ्याशी संवाद साधता साधता तुझ्यात कधी गुंतून जातो कळतच नाही. खरं तर आपलं नातं गुंफल्या जाईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. कारण शाळेत असताना एक उद्दाम आणि ढं विद्यार्थी इतकीच माझी ओळख होती आणि आपला दोघांचा संबंध फक्त...